आयुष्यात एक तरी girlfriend असावी ,
फोनवर तासंतास बडबड करणारी,
"नालायक " म्हणणारी, miss call देऊन 
आपल्याला फोन करायला लावणारी,
आपल्या फालतू जोकवर हसणारी ,
अन आपण रागवल्यावर मुळूमुळू रडणारी,
अशी एक तरी girlfriend असावी.
चोरून आपल्याला भेटायला येणारी,
अन आल्यावर जायची घाई करणारी,
अशी एक तरी girlfriend असावी,

आपल्या डोळ्यातले अश्रू पाहून रडणारी,
गाल्यातल्या गालात लाजणारी,
अन डोळ्यातून सरळ हृदयात उतरणारी
अशी एक तरी girlfriend असावी...........................

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top